Quotes & Status

Best 100+ Marathi Status for Facebook & WhatsApp | Marathi Quotes

Today, I am going to share some of the best Marathi WhatsApp Status Quotes and Messages. You can set these messages as your current Marathi WhatsApp Status. In this post, we have collected some of the best WhatsApp statuses in the Marathi language to set them as WhatsApp Status.
If you are Marathi speaker, then you’ll definitely love this awesome Marathi status for WhatsApp and Facebook. That’s Why we have collected these awesome Marathi WhatsApp Status, one line Marathi status, funny Marathi status, Marathi status for love, Marathi status for attitude for you. Use them and impress your Marathi friends on WhatsApp.

Marathi WhatsApp Status Messages

कुणी चुकला की__आम्ही ठोकलाच!!
जीवन गणित आहे लग्न त्याची बेरीज आहे, संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. ..
आईचा आशीर्वाद…… आणि वडिलांच्या शिव्या!

जो करेल महाराष्ट्राचा घात , घालू त्याच्या कमरेत लाथ!

गुण जमले की लग्न होतात, आणि दोष जमले की मैत्री!

जेव्हा ‪‎आम्ही‬ येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील‬ म्हणतात – “छकुली‬ यांचे ‪status‬ जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love‬ होईल.”

चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..

लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही..!!

जी आहे ‎मनात‬, तिच येणार माझ्या ‪घरात‬….अन जुन्या ‪Item‬ च्या दारापासुनच काढणार आपली ‎वरात‬…अन ते पण अगदी ‪जोरात‬…..!!!

शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर…!!

Also Read :

good luck status, good night quotes, tears quotes

Marathi Whatsapp Status Collection

मित्रांनो # status_copy करा # bindass
कारण,
तुमच्या # आनंदातच माझा ‪#‎आनंद‬ आहे..

जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!

दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…

जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं ? ती जंगलात राहतात

Marathi Status on Life and Love

मन स्थिर व्हायच असेल तर विचारांच चक्र थांबवाव लागत
दुःख पिऊन घ्यायच असेल तर अश्रुंच थेंब व्हाव लागत

खूप प्रेम करूनही प्रेम मिळत नाही..
तेव्हा लोक प्रेम मनात जतन करतात..
त्याग करू तिच्यासाठी किवा त्याच्यासाठी..
असे उगाच स्वतच्या जखमांना झाकण्याच्या फोल
प्रयत्न करतात..
विसरणे किवा समर्पण हे खूप
कठीणच तसे..
पण लोक आता हल्ली
त्यागापेक्षा समर्पणच
योग्य मानतात..

जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी आज श्वासांमध्ये अडकून पडली

मनातले त्याला कळले असते
तर शब्द जोडावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता जग
सोडावे लागले नसते …..

मनात आठवणी तर खुप असतात…
कालांतराने त्या सरून जातात…
तुमच्या सारखी माणसे खुप कमी असतात…
जे हृदयात घर करून राहतात

दोघांच्या नात्याला काय नांव आहे हे
महत्वाचे नाही, नात्या मधील भावना कशी आहे
हे महत्वाचे आहे …. राधा आणि कृष्ण हे फक्त
एकमेकांचे सखे सोयरे होते पण अजूनही संपूर्ण जग
त्यांना Best Couple म्हणते

पाहीलस….आता या डोळ्यातून
आसवही ओघळत नाही
तुला पुन्हा पुन्हा आठवून
जखमांना मी चिघळत नाही

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो
,निरोप तुझा घेताना डोळ्यातअस्रु आणतो,
असे का बरे होते..
हेच का ते नाते,ज्याला आपण प्रेम म्हणतो…♥

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..
मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.

स्वप्नातील साज घेऊन ती आली
ना सांगताच ती या मनाची झळी
हृदय आता तिच्या शिवाय
धडकेना,
का माझिया प्रियाला प्रीत कळेना काळे ना

दारुच्या घोटासोबत सिगरेटचा झुरका
ती आली जवळ आणि तू अशी दूर का?

आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी …मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तु नक्किच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे……. ♥

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे
सगळं कळतयं त्याला की तु माझआ होवू शकत नाही
कारण तुलाही आता दुसऱ्या कोणाचीतरी आस आहे..

जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात
आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात

खुप कमी बोलतेस..
पण तेवढ्याच बोलण्यात
मन चोरतेस..
हळूच येउन मनाच्या तारा
हळुवार छेड़तेस..
अन अश्या अबोल भेटीतच
खूप आठवणी मनास देऊन
जातेस

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली
स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली
मन माझं खुदकन हसलं
तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.

फक्त त्याच्याच आठवणीत झुरणारी,
तो आहे दूर कुठे तरी..
फक्त माझ्या येण्याचीच वाट पाहणारी…
नाही मी तिचा , हे जाणून नहि….
फक्त माझ्याचसाठी जगणारी…
अन दिलेल्या त्या प्रेमाच्या वाचनानं,
आजून हि पाळणारी…

तिचं कामच आहे आठवत राहणे,
ती कधी वेळ काळ,
बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते,
कधी हसवते तर कधी रडवून जाते.
असे माझे विरह प्रेम.

हल्ली हल्ली मला
तुझी स्वप्ने पडतात,
स्वप्नातून तू जाताच
मला झोपेतून जागं करतात.

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात.

भिजून गेला वारा …..
रुजून आल्या गारा …
बेभान झाली हवा ….
पिऊन पाऊस ओला ……
येना जरा तू येना जरा ……
प्रेमाची चाहूल देना जरा ……

जो पर्यंत सूर्य होणार
नाही थंड
तो पर्यंत तुझ्यावर प्रेम
करणं होणार
नाही माझ्या कडून बंद

कुणासाठी जळतांना स्वत: व्हायचे अंधार
आंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात,ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात,फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात

कुणीतरी मला वीचारले की ,,,,,,,,
‘तू तीला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादे पर्यंत जाऊ शकतो ???
मी हस्त उततर दीले ,
जर मला मर्यादाच ओलाद्याच्या असत्या त् .मी तीला कधिच मिळवले असते

जर तुझे स्मितहास्य मला मिळाले
तर मला फुलांची गरज नाही
जर तुझा आवाज मला मिळाला
तर मधुर संगीताची मला गरज नाही
जात तू माझ्याशी बोलतोस
तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही
जर तू माझ्या बरोबर आहेस
तर ह्या जगाची सुद्धा मला गरज नाही

माझ्याकडे बघुन जेंव्हा
एखादे फ़ूल हसते खरे सांगू……
त्यात मला तुझे रुप दिसते.

काही थेंब तिच्या ओठांवर थांबले
क्षणभर मी पाहतच राहिलो
आणि आयुष्यात
पहिल्यांदा
मला थेंब व्हावेसे वाटले.

का विसराव मी तीला का विसराव तीने मला
जीने माझ्या कवि मनाला आपल्या प्रेमातून जन्म दिला

समुद्रकाठी बसणारे लोकं
सर्व वेडे असतात मात्र खरे
प्रेम करणारे लोकं फ़ार थोडे असतात

तुला काहीतरी सांगावं
मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही
शब्दावाचून राहून गेलं.

फकत कही लोकनवर प्रेम करन्यपेक्षा
सगलयाणवर प्रेम करात रहा
कारण कही लोक हृदय तोड़तिल
तेवहा बाकिचे हृदय जोड़ाला नक्की एतिल.

सर्वांची नजर चुकवून तुझे
माझ्याकडे बघने हे मला माहीत असतत
तुझे हे बघने मला कळता असत्
पण तुझ्या नकळत माजे तुला बघने हे तुला कळता नसत

तसे प्रत्येकाला वाटते की
सुखात सहभागी होणारा,
दुःखात पाठीशी असणारा,
संकटात हातात हात धरणारा,
असा एक लाईफ़ पार्टनर
असावा जसा तुझ्यासारखा.

वेड मन हरवलय माझे
तुझ्या प्रेमात,
त्याला समजवू तरी कसे?
मैत्री बदलते रे प्रेमात ,
पण प्रेमाला मैत्रीचे नाव देउ
तरी कसे…

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्या
तरी आपल्याच विश्वात रमणारं!

भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
ह्दयीची हाक लागते

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे

मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग
तरीही आपण गप्प का आहोत ..
कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,
आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून
दाखवायलाही

समईला साथ आहे जोतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची

इतकेही प्रेम करु नये
कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर
जीवंतपणी मरण येईल

माझी कविता वाचताना……
नेहमी डोळे गळतात,
तिच्या आयुष्याचे धागे म्हणे
माझ्या जीवनाशी जुळतात

Inspirational Marathi Status for WhatApp

काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.

रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका . शहाणपणाने काम करा.

चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.

समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.

माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.

दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.

घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.

चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात…

सुरूवात कुठून करावी,
ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या लाटा पायावर घेत बसलेलो आपण…

“मोडेल पण वाकणार नाही”

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय…

बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही.

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.

Filmy one line Marathi Status

पड जायेगा भारी बस अकेला, हर गली में अपना बोलबाला

मेहुणे मेहुणे मेव्हान्यांचे पाव्हणे…

जर प्रेम संपणारच आहे… तर मग ते करायचेच कशाला..

माणुस घरे बदलतो,माणुस मित्र बदलतो,माणुस कपडे बदलतो,तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही…

तुझी माझी यारी मग * गेली दुनियादारी..

मेहुणे मेहुणे मेव्हान्यांचे पाव्हणे

जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं ? ती जंगलात राहतात

पड जायेगा भारी बस अकेला,
हर गली मै अपना बोलबाला…

घर में छुपी क्योँ है तू खाला? आला आला तेरा रखवाला..

Sad Marathi Status Collection

प्रेमाचं गमभन तू तरी शिकवायचस डोळ्यातलं प्रेम शब्दात तरी सांगायचस…

जाता जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे..

तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा,
यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी.

तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे… जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा…

काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही…

जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही…
तुझी वाट पाहताना दिवस संपतात…
पण माझ वाट पाहणं संपत नाही…

माझ्या स्वप्नात का येते ती?

जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात..

हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं

स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे.. तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे

येणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे, तू येशील अशी उगीचच आस आहे.

देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो…

माणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन…!

एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….

बंदुकीतून सुटलेली गोळी मी थांबवून दाखू शकतो… पण फक्त एकदाच…

अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ?

डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे…

कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही…

कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली, कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली.

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

हैराण करतात त्या “जटा” आणि घायाळ करतात त्या “बटा”..

मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता…

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही…

बघ… अजूनही तुला रहावत नाही माझं स्टेटस पाहिल्यावाचून… बोलून टाक आता एकदाचं मनातलं…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *